Ankush Chaudhari's Shahir Look : अंकुश चौधरीला शाहिरांसारखं दाखवण्याचा प्रयत्न | Sakal Media |
2022-05-21 61
चरित्रपट बनवताना कलाकाराने त्या व्यक्ती सारखं दिसणं खूप महत्वाचं असतं ज्याच्या आयुष्यावर सिनेमा बनतोय...अंकुश ला शाहिरांसारखं दाखवण्यासाठी विक्रम गायकवाडांची संपूर्ण टीम, त्यातही महत्वाचं म्हणजे jagdish ह्यांनी खूप मेहनत घेतली..